त्यांचा काय तो स्वाभिमान, मग आपला कोणता मान? आधी पवित्र भूमि वाले अन आता टोपीवाले म्हणतात कसे की आमच्या सारखा हल्ला करू नका! ११/२६ म्हणजे कही ९ / ११ नव्हे || बर साहेब तुमचा खरा! आमचे सन्माननीय प्रधानमंत्रीसाहेब किवा परमपूज्य मादाम काही म्हणत नाई त आम्ही कोण तुम्हाले म्हणारे?
कधी कधी वाटत की भारतीयांचा (म्हणजे Indians च) रक्त कधी तापत की नाही! तापताही असेल कदाचित पण अमेरिकेन डॉलरच्या रेटमधे येत असलेल्या पगाराने आपला AC मस्त चालतोय अन आपल रक्त थंड होऊं जात असेल!
वाचून तुम्ही पण म्हणाल जाऊ देन भौ का कराव लागते थुले अपन बर न आपल जीव भल! चाल सावजीत मस्त मटन दाबुन येऊ ||
No comments:
Post a Comment