|| महाराष्ट्र टाइम्स मधून साभार ||
ओबामा म्हणतात ... तंत्रज्ञानातील शोध व नवनिर्मिती यात जागतिक पातळीवर अमेरिकेनेच आघाडीवर राहायला हवे. भारत, चीनसारख्या देशांत असे शोध लागता कामा नयेत, अशा शब्दांत अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेची 'महासत्ता'वादी भूमिका मांडली!
छान. मलापण असेच वाटत! पण अमेरिकेला त्यासाठी सेपरेट काही करण्याची गरजच नाहिये :) H1 व्हिसा फी कमी करा आपोआपच सगळे शोध अमेरिकेतच लागतील!
तेसुद्धा नहीं केला तरी चालेल!
आमच्या लाल फितिशाहीतुन काही शोध लागणारच नाही अन म्याकले साहेबान घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीतून फक्त लाल फितीत राज्य करानारेच तयार होतील ... तुम्ही काही टेंशन नका घेऊ
तसाही आम्ही Made in India पेक्षा Made in US (???) किंवा Made in China च प्रीफ़र करतो.
You know ... Indian Standard is such down market :P
Long Live India - एक देश ज्यातल्या जनतेला अन शासनाला इतका औदासीन्य आलय की आपल्या देशाच हक्काच भारत नाव असतांना इंडिया इंडिया ओरडायला मजा येते
Knell on the head bhau !!
ReplyDelete