Wednesday, May 25, 2011

हेडलीभौ अन राणाभाई


सभी ने सुना होएंगा पर रहा नहीं जाता ये डायलोग मारने को!

एक बार गलती करे इंसान| 
दो बार गलती करे शैतान ||
बार बार गलती करे वो पाकिस्तान |
और हर गलती को माफ़ करे अपना हिंदुस्तान ||

बजाओ ताली!

आज सुभैच पढ़ा के हेडलीभौ अन राणाभाईने मुम्बई attack में पाकिस्तानके आय एस आय का हाथ बताया! अपुन बोला सही है भिडू! दूसरा attack कब करने वाले ऐसेच पूछना पड़ता इन लोगो को || अपना होम मिनिस्टर तो लुंगीच संभालता बावा और बोलता के हो गई गलती|| और RAW, IB etc etc तो किधर है पताच नै :D  

अब  अपने बड़े लोग बोलेंगे के हम इस घटना का निषेध करते है और काम पे लग जायेंगे
और अपुन भी 

khi khi khi 

जय हिंद जय म्हाराष्ट्र भौ 

Sunday, May 8, 2011

|| महाराष्ट्र टाइम्स मधून साभार ||

ओबामा म्हणतात ... तंत्रज्ञानातील शोध व नवनिर्मिती यात जागतिक पातळीवर अमेरिकेनेच आघाडीवर राहायला हवे. भारत, चीनसारख्या देशांत असे शोध लागता कामा नयेत, अशा शब्दांत अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेची 'महासत्ता'वादी भूमिका मांडली!

छान. मलापण असेच वाटत! पण अमेरिकेला त्यासाठी सेपरेट काही करण्याची गरजच नाहिये :) H1 व्हिसा फी कमी करा आपोआपच सगळे शोध अमेरिकेतच लागतील!

तेसुद्धा नहीं केला तरी चालेल!

आमच्या लाल फितिशाहीतुन काही शोध लागणारच नाही अन म्याकले साहेबान घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीतून फक्त लाल फितीत राज्य करानारेच तयार होतील ... तुम्ही काही टेंशन नका घेऊ 

तसाही आम्ही Made in India पेक्षा Made in US (???) किंवा Made in China च प्रीफ़र करतो. 

You know ... Indian Standard is such down market :P

Long Live India - एक देश ज्यातल्या जनतेला अन शासनाला इतका औदासीन्य आलय की आपल्या देशाच हक्काच भारत नाव असतांना इंडिया इंडिया ओरडायला मजा येते

Saturday, May 7, 2011

कोणीही यावे एक टपली मारुनी जावे!

त्यांचा काय तो स्वाभिमान, मग आपला कोणता मान? आधी पवित्र भूमि वाले अन आता टोपीवाले म्हणतात कसे की आमच्या सारखा हल्ला करू नका! ११/२६ म्हणजे कही ९ / ११ नव्हे || बर साहेब तुमचा खरा! आमचे सन्माननीय प्रधानमंत्रीसाहेब किवा परमपूज्य मादाम काही म्हणत नाई त आम्ही कोण तुम्हाले म्हणारे? 

कधी कधी वाटत की भारतीयांचा (म्हणजे Indians च) रक्त कधी तापत की नाही! तापताही असेल कदाचित पण अमेरिकेन डॉलरच्या रेटमधे येत असलेल्या पगाराने आपला AC मस्त चालतोय अन आपल रक्त थंड होऊं जात असेल!

वाचून तुम्ही पण म्हणाल जाऊ देन भौ का कराव लागते थुले अपन बर न आपल जीव भल! चाल सावजीत मस्त मटन दाबुन येऊ ||