Tuesday, April 30, 2013

McManchurian!


Here's latest update from an High Ranking Officer in Government!

Don't take Tension. Its just an authentic Chinese Manchurian and Hakka Noodles Joint Opened at destination - DaulatBeg Oldi. Some Chinese soldiers were too frustrated when they eat Paneer Manchurian at New Delhi at Republican Day Parade. Our Secretary of Eateries dept personally served them with dish, which was not really well received. Hence this authentic food joint was opened. We only received letter from Chinese late because of snail mail services in state of Himachal Pradesh which was ruled by some non congress parties till last year. Due to sheer incompetence of them and their lack of interest in infrastructure  letter delivery happened real late. (Also, we couldn't open the email). This will now be taken care by our new regime. 

Our representatives who attended meetings with various delegations also recommend various dishes like KongBomb, PakkiNoodles, BheJaPhrayy etc.  

So its our sincere request to all mango men to enjoy authentic Chinese food in this season of Mangoes. Kindly don't panic and enjoy authentic Chinese food at DBO when you next visit Ladakh!!

Like we predicted here (Read Last Line), Chinese have kept their word and they came with their own kitchen with them :)

Note from Chinese consulate - 
1. Please have passports stapled with entry permit when you visit DBO. This will ensure that you are legitimate visitor.
2. We are also planning to open few joints in Leh, Manali, Delhi etc, stay tuned!

(Satire)

Monday, April 29, 2013

च्याउ म्याऊ चायना भाऊ

सुन्नेमे आराके खुर्शीदअंकल चायना जा रे. जाव जाव अछा है. अगर आप उधर जाके गांधीगिरीसे समझानेवास्ते जारेले तो जरूर ट्राय करना. वैसे उन्हे सम्झेंगी के नही पता नही. फिरभी जानेमे कोई हर्ज नही. मामला बात से हल हो सकता है तो जरुर होना  पर जायेंगे तो एअर इंडियासे तो भी जाइयेगा. फिर उन्हे भी उडने मे मजा आवेगा।

बाकी इधर पब्लिक चायनामेड आयटम्सपे बंदी कि मांग कर्री. तो सोच मै के जर दुकान मे जाके थोडा बहोत देख तो आउ के सही में चायनाबंदी करनी पड़ी तो क्या खरीद पाएंगे? वैसे ये बंदी की खबर मै मेड इन चायनावाले लैपटॉप पे ही मेड इन चायना वाले डोंगलसे इन्टरनेटसे पता करी। है के नहीं मस्त?

बाकी काफी सारी प्लास्टिककी चीजे कई सारे इलेक्ट्रोनिक्स, मोबाइल्स, साराका सारा कंप्यूटर उद्योग और बहुत सारी मशिनरी सब चायनासे ही आता है। तो उनपे बंदी डालेंगे तो अपना क्या होगा? ये भी सोचना पड़ेगा :)


वैसे अगर सही मी जंग हुई तो क्या होगा? इस मामलेमे अपने काँग्रेसवाले तो बच जायेंगे. वो तो कुछ करेंगे ही नही. सो चायनावाले खुश होके इन्हे अपने पित्तू बनाके बैठा लेंगे. मुझे तो लग रा सलमान उधर कोई ऐसेही डील मारने के लिये जा रा। डील मारलो बाबालोग अपनी तो लगनेवाली है ही मुंबईसे नजदीक जो ठहरे ... २ ४ मिसाइल्स इधर पुऩामें भी गिर जायेंगे तो गयी भैस पानी में।

Wednesday, April 17, 2013

रस्तेसंस्कृती?

सीन १

एक बाइकवाला सरळरेषेत चाललाय. उजवीकडून एक स्पिरीटवाला येतो. ओव्हरटेक करतो. अन लगेच डावीकडे घुसून बाईकवाल्याला कट मारतो. बाइक चिपकते.

बिचारा बाइकवाला शिव्या खातो. कारण बाईकवाले नेहमीच वाइट्ट असतात न. 

(टिळक रोड, पुणे)

सीन २

एक स्पिरीटवाला डावीकडे घुसत घुसत पुढे सरकतो. सिग्नलवरून सगळ्यात आधी पुढे जायचं न. शेवटी एका बसला चिपकतो.

मरता मरता वाचतो! PMT वाला वाचला, पब्लिकनी धुतला नाही त्याला. 

(फातिमानगर चौक, पुणे)

सीन ३

एक वृद्ध दाम्पत्य रस्ता ओलांडतय. हळू चालताहेत. तेवढ्यात सिग्नल बदलतो अन एक कारवाला सुसाट निघतो अन जोऱ्यात होर्न देतो. ते थांबले कार गेली ते ही क्रॉसकरून गेले. 

(लालबहादुर शास्त्री रोड, पुणे)


इतके अनुभव अवघ्या २ तासात ते ही सकाळी १० च्या आधी, सकाळी सदाशिवपेठेत गेलो होतो तेव्हा. 

BRTS मधून बिनधास्त बाइक्स, कार्स घुसतात काय (?) लोक मोबाईलवरून बोलत रस्ता ओलांडतात काय, पब्लिक पूर्ण डावीकडून आडवी उजवीकडे काय घुसते ई. ई. अरे काय चाललाय काय? मामा असतांनाच सिग्नल पाळायचा का? बर हे करणार कोण? तर आपण पांढरपेशे ९ - ७ नोकरीवाले. त्यातल्या त्यात हल्ली (मगर) पट्टयात राहाण असल्यान IT वालेच जास्त दिसतात. सुशिक्षित लोकच असा वागताहेत तर काय होणार? अन हो, सध्या अर्धवट अमेरिकनांचा सावळा गोंधळ फुकटात बघायचा असेल तर रोज सकाळी १० - ११ वाजता अन संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान मगरपट्ट्याच्या गेट्सवर उभा रहाव. अगदी फुकट करमणूक होईल. मोठमोठ्या गाड्या एकेका माणसाला घेऊन घासत घासत जात असतात. अरे २ ३ किलोमीटरवर राहतात अन कार घेऊन येता? बर येता तर या, किमान २ ३ जनांना तर आणा सोबत? (Carpooling - श्या Its so below standard). मान्य आहे कि आपण डीझेल पेट्रोल विकत घेऊ शकतो पण म्हणून कसाही खर्चायच? आधीच तेलाच्या प्रेमापायी रूपयानी छप्पनि गाठलीय. (अर्रे चुकलो चुकलो $ वाढला की चांदी होते न भाव) 

पायी चालणारे जीव मुठीत ठेऊन चालतात! रस्ता क्रॉस करण म्हणजे आफत असते राव ह्या २ तासात. अन फुटपाथ राहिला कोठेय, अर्धा फूटपाथ विक्रेत्यांचा अन हल्ली उरलेला बाईकवाल्यांचा असा हिशोब झालय. 

अर्थात तसेही पायी चालणाऱ्यांना बाइकवाले अन कारवाले किती भाव देतात हे आजकाल पायी चालतांना मी अनुभवतोच. LBSवर मी कारमागे होतो. त्या दोघां आज्जी आजोबांचे भाव अन डोळे फार काही सांगून गेलेत, थबकायला झालं पण मला मात्र मागच्या कारवाल्यांनी जागवला. 

हे थोड्याफार फरकानी नेहेमीच दिसत. पण तिसऱ्या सीननी फारच वाईट वाटलं म्हणून जरा लिहावस वाटतय बास. उद्या सकाळपासून पुनश्च हरिऒम! असो ट्राफीकबाबत भरपूर लिहून झालाय लोकांच, आता आपलीपण भर : D 


अनिरुद्ध 
एप्रिल १६, २०१३.