Friday, May 4, 2012

ओबामाको कोई समझाव रे ..

लो कर लो बात! अमरिकामे चुनाव आ गये सुना तो शुरू हो गया आउटसोर्सिंगके खिलाफ चिल्लाना :) अब मिया हम क्या करे ओपन मार्केट मध्ये असाच होत असतं न ओबामाभाऊ. तुमाले काऊन त समजत न्हाय अन तुमी समजून घेवाचा ट्रायपन करत नाय. 

राजेहो तिकड तुमी आउटसोर्सिंगच्या नावाचा घो करता इकड आमच डोस्कं खराब करता ... च्यामारी आजपासून पेप्सी कोला बंद. 

रीडरबंधुंनो तुमाले जमत आसन त तुमी बी बंद करा .... तसबी लय हानिकारक असतं आरोग्याले असा डॉक्टर म्हन्तु म्हन्ये.

येकांदा महिना जरा पेप्सी कोला वाल्यांचा सुका जाऊ द्यात जरा म्हणजे थोडासा कळन त्यायले.

2 comments:

  1. आपला पाठिंबा भाऊ तुम्हाले .. मसनात गेली पेप्शी अन् कोला

    ReplyDelete
  2. Good to see Ani that you have started blogging.....waiting for more blogs from you...

    Keep blogging.

    ReplyDelete